Sankalp Marathi Mandal · Massachusetts

एक संकल्प मराठी जपण्याचा

जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी मराठीपणाची ज्योत मनामध्ये तेवते

Our Mission — Preserve & celebrate Maharashtrian heritage Our Vision — A thriving community across generations Our Values — Unity, language, and connection
Sankalp Marathi Mandal logo
परंपरेचा वारसा, मराठी मनाचा अभिमान!

॥ Our Events ॥

Discover our past, present and future events.

॥ Our Initiatives ॥

कला, संस्कृती आणि शिक्षणासाठी आमचे उपक्रम

Sankalp devotional performance
Available to Book

॥ Sankalp Performances ॥

Bring the spirit of Maharashtra to your celebration with devotional singing, abhang, and traditional cultural programs.

Explore All Performances
Sankalp Marathi Shala logo
Admissions Open

॥ Sankalp Marathi Shala ॥

BMM-approved Marathi classes for the next generation.

BMM Curriculum 5 Levels, Ages 4+ Sept – June Volunteer-led
Explore Marathi Shala

॥ COMMUNITY VOICES ॥

आपल्या माणसांच्या मनातून…

॥ Our Impact Stories ॥

Making a difference to preserve culture.

॥ Presenting Sponsors ॥

Building success, hand in hand.

॥ Community Pride Wall ॥

अभिमान आपल्या मराठी संस्कृतीचा — creative logo art made by our own community.

॥ About Us ॥

Passion, Purpose and People at heart

मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी एखादं मंडळ स्थापन करतोच. त्यामागे एकच भावना, एकच उद्देश - आपल्या बांधवाना एकत्र आणणे तसेच आपल्या पुढच्या पिढीलाही आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी ही कळकळ त्या मागे असतेच. हाच विचार मनात बाळगून हे मंडळ स्थापन केले आहे. मराठी कुटुंबांनी दिवाळीतील स्नेहसम्मेलनात एकत्र येऊन या मंडळाचे रोपटे लावले आणि त्याचे वटवृक्षात रूपांतर व्हावे हेही एक उद्दिष्ट.